Kokan trip - unforgettable experience
मी ,स्वराज आणि राज जीवलग मित्र आहोत. आम्ही कोंकण ट्रीप जायचा विचार केला सगळ्यात पहिले श्रीवर्धन मग दापोली. आम्ही सगळे खूप उसाही होतो . स्वराज तेची कार घेऊन माझा घरी मी सामान कार मधे टेवत होतो तेव्हा माझे बाबा मानले कोकणात जात आहेत तर शक्तरो रात्रीचा प्रवास टाळाा. माझे बाबा cvil इंजिनिअर होटेअनी तेने १० वर्ष कोकण मधे नोकरी केले होती आणि मानले मुख्य रस्ताने जा वेळ वाचावाचा नादात कोणता शॉर्ट कट घेऊ नका आम्ही हो म्हणून निघालो. सगळा ना घेऊन आम्ही निघालो . सगळं व्यवस्थित चालू होतो आम्ही मस्त गाणी लावून मस्ती करतो होतो असा करत आम्ही वेळवर श्रीवर्धन ला पोचलो पहिला देवास अगदी मस्त गेला. दुसरा दिवशी सकाळी उठून आम्ही हरिहरेशवरला जाऊन दर्शन घेतले आणि तेथेच जेवण केले आणि दुपारी मंदिराच्या मगे दगड वर गप्पामारत बसलो होतो वेळ कसा नेगुन गेला कालच नाही.काही वेळा नंतर लक्षात आलं अता खूप केला झाला मग नेगलो जाताना फेरी ने जायचा होते दापोलीला ते आमची पहिलेच वेळ होते. आम्ही जाताना चहा टपरी वाला ला रस्ता विचरला तिने दोन रस्ते सांगितलं . आम्ही एक रस्ता ठरवला आम्ही निघालो जाऊन एक हॉटेल मधे जेवण केले. जेवण झालं तेथून निगत असताना परत एकदा तेथा एका आजीबाई ल रस्ता विचारला तिने पण दोन रस्ते सांगितले आम्ही दुसरा रस्त्याने ठरवला कारण तो 30 किलोमीटर शॉर्ट कट होता हे सगळं ती बाई इकत होते ते मानली पोरांनो तेया रस्त्याने जाताना एक गाव लागते तेथे थांबु नका आणि जर थांबले तर कोण बोलू नका आणि पुला वरूनच पलीकडे जा आम्हाला थोडा विचित्र वाटलं . आम्ही ते दुर्लक्ष करत निघालो . कदाचीत ती आमची पहिली धोक्या घंटा होती . तेव्हा गाडी मधे गाणी चा आवाज आला मे आवाज कमी केला. काही वेळा नंतर परत तो आवाज वादाला मग स्वराज नी तो टेप बंद केला. हळू हळू आम्हाला वस्ती देसात होते. मला वाटतं होता की आम्ही रस्ता चुकलो मी स्वराज बोलो गाडी थांबुन विचारू तसा तो चिडला आणि बोला तेया बई नी सांगितलं ते विसरला का ?? तरी मग तेनी गाडी थांबिली मे उतरलो आणि थोडा मागे गेलो रस्ता थोडा मधे एक मोठा घर होता तेचा अंगणामध्ये एक माणूस दारू पेत बसला होता मी तिला विचारलं काका हा रस्ता दापोली ल जातो का तर तो बोला इथून ना जाऊ पुल तुटला आहे समोर चा काम चालू आहे खालचा बाजू ने जा मनाला . आम्ही गाडी खालचा रस्त्यावर वळवली. जसं आम्ही रस्त्यावर लागलो मला विचित्र वाटायला लागला . इथा एक विगळीच थंडी वाटत होती . खूप वेळ झाला होता काही दिसत नवते आता आम्ही घराबलो होतो तेव्हा पुढे बागितला तर गाडी चे टायर माती मधे रुतले होते स्वराज गाडी रेस केलेतरी गाडी हलत नवती. माझा पायाला वाळू लागली तसा मी ओरडलो अरे आपण समुद्र किनारी आलो आहोत खूप मधे आलो . मी स्वराज ल सांगितलं गाडी रिव्हर्स गेर मधे तक आम्ही समोरून ढकलतो.मे पुढे जाऊन गाडी ढकलायचा प्रयत्न करत होतो तेव्हा राज एकटक पानाकडे बागत होतम पूर्ण ताकद लावून गाडी ढकलतो होता आणि तो नुसता उभा होता . मी तिला हाक मारली तसे तो भाना वर आला मी तेचा कडे पाहिले तो खूप घाबरला होता .मला समजलं काही तरी विपरीत घडले .मी पूर्ण ताकत लावून गाडी धकली. आणि ती कशी बशी निघाली तसा राज शिव्य देत आला आणि गाडीत बसला आणि मे पण बसलो आणि शांत बसलो स्वराज काही सांगितलं नाही .मी जेव्हा गाडी कडे चालत येत होतो तेव्हा कोणी तरी माझा मागे येत आहे असा मला वाटतं होता . आम्ही परत मागे येऊन पुल वरून गेलो पुढे आला माझा लक्ष त्या घरा कडे गेले ते घर ओस पडले होते . मी स्वराज कडे बागितले आम्हाला कळले की आपला सोबत काही तरी विपरीत होता आहे . आम्ही काही बोली नाही .सगळे शांत होतो . तेव्हा स्वराज विनोद करत होता मे तिला सात देत होतो पण मागे बसलेला राज काहीच प्रतिसाद देत नव्हता. तो एकटक रस्ते कडे पाहत होता. आम्ही दोघांनी ते ओळखला होता पण आम्ही हिम्मत होता नवती तिला बोलायची. तेवढ्यात मी आरशा मधून तेचा कडे बगत होतो अचानक आमची नजरानजर झाली तेची नजर बादली होती . आता मी खूप घाबरलो. तेव्हा राज नी विचारलं किती लांब आलो रे आपण तसा स्वराज मनाला २०-२५ किलोमीटर आलो असेल. तसा ते गाडीचा मिरर खाली केला आहे उलटी केली मी मागे वळून बगितले तर तिने पार्सल उगडून खाले होते . मी तिला विचारलं काय होता तिला तेव्हा तो रडायला लागला स्वराज ने गाडी साईड ल घेतली तेव्हा राज मनाला स्वर्या गाडी अजिबात थांबू नको तुझा पाया पडतो प्लीज चालवत रहा . १०-१५ मिनिट तो काही बोला नाही रडत राहिला मग तो शांत झाला आणि तेचा सोबत जे झाले ते सांगत होता . त्या किनार जवळ मला एक नवरी छा विषात एक सुंदर मुलगी दिसली. तशी ते माझा कडे बगून हसली मी पण तिचा कडे बगून स्मित हास्य केला. ती मला तेचा कडे बोलवत होती तेवढयात एक मोठी लाट आली तेचे पाणी तिचा चेहरवर उलटले आणि तेची रूप पालटले केस मोकळे सुटले , चेहरा पांढरा शुभ्र ,तोंडत एकही दात नव्हता, ते बगून माझा शरीरातून त्राण निगुन गेला. मी पळत सुटलो मला वाटतं होता माझा शर्ट कोणी तरी मागून ओडात आहे .मग तिला बोलो अरे मग तू आम्हाला एवढा का काही नाही बोला . तेव्हा तो जे बोला तेव्हा आमची वाचा बंद झाला , हातपाय कपात होते , छाती धड धड करत होती.तो मनाला मी काही बोलू शकलो नाही कारण आपण गाडीत फक्तं तिघे नव्हतो ती पण होती पुढे काही शन आम्ही काही बोलो नाही . जोपर्यंत दापोली येत नाही तो पर्यंत स्वराज गाडी चालवत राहिला . तेथे गेला आम्ही रूम बुक केले , जेवण करायची कोणी इच्छा नव्हती म्हणून तसचे झोपी गेलो .रात्री कसलातरी आवजानी जाग आली आणि बागितलातर राज बडबडत होता मी स्वराज ल उठवला . स्वराज मनाला आता येला जर उठवला तर हा काय करेल काही सांगता येत नाही . तशी सकाळ होत होती तो शांत झाला आणि झोपला . सकाळी आम्ही उठलो आणि अवराला . थोडा वेळाने राज उठला तो एकदम नॉर्मल वाटत होतं आम्ही तेथून निघाली जाताना आम्हाला एक दत्ता मंदिर लागले आम्ही तेथे वळलो. दर्शन घेतलं आणि परती च प्रवासाला लागलो. तेथे नेमके काय होते राज तसा का वागत होता हे शोधण्याचा फांद्यात आम्ही कधी च पडलो नाही.पण तेचातून आम्ही एक शिकवीन मिळाली तेचा नंतर आम्ही 5 वेळा कोकणात गेलो पण कधीच रात्रीचा प्रवास केला नाही आणि शॉर्टकट घेतला नाही...
Me, Swaraj and Raj are close friends. We thought of going on a Konkan trip, first Shrivardhan then Dapoli. We were all very enthusiastic. Swaraj took his car and I was driving my luggage to my house when my father thought he was going to Konkan. My father Hoteani, a cvil engineer, had worked in Konkan for 10 years and he thought, go to the main road, save time, don't take any short cut, we left as yes. We left with nothing. Everything was going well. We were having fun singing cool songs. We reached Shrivardhan on time. The first god was very cool. The next morning we woke up and went to Harihareshwar and had a meal there and in the afternoon we were sitting on the back of the temple chatting on the rocks. How was the time not gone yesterday. Were. On the way we went to the tea tapri wala la road and she told us two ways. We decided on a road and we went and had dinner in a hotel. On the way back from the meal, a grandmother asked for a road, but she told me two roads. We decided on another road because it was a 30 km short cut. She thought it was all she was listening to. So don't talk and go over the bridge. We felt a little weird. We started ignoring it. Maybe that was our first alarm bell. Then the sound of songs came in the car and I reduced the sound. After some time, he started arguing again and then Swaraj closed the tape. Gradually we were settled. I thought we missed the road. I asked Swaraj to stop the car and he got angry. But then she stopped the car, got out and went back a little. There was a big house in the middle of the road. There was a man sitting in the yard drinking alcohol. The lower side decided to go. We turned the car down the road. As we walked down the street I started to feel weird. It was very cold here. It had been a long time since I saw anything. Now when we were at home, the garden was moving forward and the tires of the car were stuck in the dirt. As my feet began to dry, I shouted, "Oh, we've come to the beach, we've come a long way." I told Swaraj that we push the car in reverse gear. When I was trying to push the car forward, Raj was pushing the car with full force and he was just standing. As soon as I called her, he came to his senses. I looked at him. He was very scared .I understood that something was wrong .I pushed the car with full force. And as she left, Raj came swearing and sat in the car and May also sat and sat quietly. Swaraj did not say anything. When I was walking towards the car, I thought someone was following me. We came back and went over the bridge. My attention went to that house. The house was damp. I went to Swaraj and we realized that something was wrong with us. We did not say anything .Everyone was quiet. At that time, Swaraj was joking, May was giving her seven, but Raj sitting behind her was not responding at all. He was staring at the road alone. We both knew it but we had the courage to talk to her for the ninth time. At that moment, I was looking at her through the mirror. Suddenly, our eyes were fixed on her. Now I was very scared. Then Raj asked how far we have come, we must have come 20-25 kilometers to Swaraj Mana. He turned the mirror of the car down and vomited. I turned around and saw that she had opened the parcel and eaten it. I asked her what happened to her, then she started crying. When Swaraj took the car to the side, Raj didn't want to stop the car. For 10-15 minutes he didn't say anything, kept crying, then he calmed down and was telling what happened to him. Near that shore I saw a beautiful girl with a bridal shadow poison. She smiled at me, but I smiled at her. As she was calling me to her, a big wave came, the water spilled on her face and her face changed, her hair was loose, her face was white, there were no teeth in her mouth, and my body was exhausted. I ran away. I thought someone was throwing my shirt behind me. Then tell her why you don't tell us so much. So when he said that, our speech stopped, our limbs were cut off, our chests were throbbing. I couldn't say anything to that mind because there were only three of us in the car, but there was nothing we could say next. Swaraj continued to drive till Dapoli arrived. We went there, booked a room, no one wanted to have a meal, so we went to sleep. At night, there was a noise and after the garden, Raj was babbling. I woke up Swaraj. It is unknown at this time what he will do after leaving the post. As the morning wore on, he calmed down and fell asleep. In the morning we got up and left. After a while Raj woke up and it seemed normal. As we were leaving, we came across a Datta temple and we turned around. We took a darshan and started our journey back. We never got into the trap of finding out exactly what was happening there and why Raj was behaving like that. But we got a lesson from that. After that we went to Konkan 5 times but never traveled at night and never took a shortcut ...
Comments
Post a Comment