Night drive

हि कधीही न विसरणी घटना माझा दादा सोबत घडली होती.तो पुणे मध्ये काम करायचा.  दिवाळीचा सुट्ट्या लागलया होत्या तो कारने घरी येण्यासाठी रात्री निघाला. रात्री ड्राईव्ह करणं तेचा साठी काही नवीन नव्हते. पण तेला काय माहित होते तेच्या पदरी काय वाडून ठेवले होते . साधारण ५-६ तास ड्राईव्ह केला नंतर तो रात्री २ चा दरम्यान गावाचा वेशी जवळ आला. तेथे जवळच एक नदी होती. ती नदी ओलांडून आला की आमचा गाव होते . तो नदी ओलाडून जात असतानाच तेची गाडी ब्रीज वर बंद पडली. गावाकडचा परिसर असल्यामुळे सगळी कडे अंधार पसरला होता. एवढा रात्री कोणाकडून मदत मिळणे अशक्य होते. कारण त्या परिसरात कोणतेच घर नव्हते . दादानी बाहेर येऊन गाडीचे बोनेड उगडले आणि काय बिगड झाला ते बघत होता. पण सर्व काही व्यवस्थित होत. तस तो परत गाडीत जाऊन स्टार्ट करून बघत होता. पण गाडी चालू होतं नव्हती. तर तो परत बाहेर आला आणि परत बघत होता कोठे बिघाड झाला आहे. पण नक्की काय बिघाड झाला हे तिला समजत नव्हते . आता चालत घरी जावे लागणार असा विचार करत असतानाच अचानक तेला कसली तरी चाहूल लागली ते च्या मागून कोणीतरी चालत येत होते.तेने वळून तिरक्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक विचित्र आकृती ते च्या देशेने येत होती.वातावरणातला  बदल पण जाणवत होता . एक शेवटचा गाडी चालू करायचा प्रयत्न तो करत होता . आता ती आकृती बिलकुल तेचा समोर होती. त्या आकृती कडे न पाहता खाली बगून ते ने गाडी चालू केली . एवढा केलं काही झाला नसताना सुद्धा बंद पडलेली गाडी अचानक सुरू झाली .ते ने जोरात गीअर टाकून गाडी त्या आकृतीचा बाजूनी नेली . मागे  काय होते ते तेला पाहायचे नव्हते  पण कुतूहल म्हणून पाहायचे ठरवले. मागे बगितला तर काहीच नव्हतं निर्मनुष्य रस्ता ती आकृती कुठ तरी नाहीशी झाली होती. ते ने सुटकेचा निश्वास घेतला म्हणून  समोरचा आरशात बघितले तर विजेचा झटका लागावा तसे तेचे संपूर्ण अंगा शहारले , हातापायात कंप सुटला , छाती धधडायला लागली. ती आकृती मागच्या सीट वर बसून विचित्र आवाज काडत होती. गाडीचा स्पीड खूप असल्यामुळे तेचा गाडी वरून ताब्बा सुटला आणि गाडी रस्त्याच्या खाली येऊन एक झाडाला आदळली.तो अपघात एवढा भीषण होता की ते ने सीट बेल्ट बांधले असताना सुधा तेचे डोके स्टिअरिंग वर आदळले आणि तेचे शुद्ध हरवली. इथ घरी तेचे सगळे वाट बघत होते . तेचा फोन पण लागत नव्हता. बरच वेळ वाट बगून घरातली काहीलोक आणि गावातली काही जाणती लोक तेला बघायला बाहेर पडले . गावाचा वेशी जवळ आलावर तेची कार देसली . तो बेशुद्ध अवस्थेमध्ये होता तसच तेला हॉस्पिटल मध्ये नेला उपचार केले. दुसऱ्या दिवशी तो उठला वर एकच बडबड करत होता. मला वाचवा ती मला घेऊन जायेल . आम्ही तेला विचारलं पण तो काही एकत नव्हता फक्तं एकच वाक्य बोलत होता. मला वाचवा ती मला घेवून जाईल. आम्हाला काही समजत नव्हते काय होतं आहे . पण अजोबाला मात्र समजलं होता काय झालं आहे . आजोबांनी एका तांत्रिकाला बोलावून त्यांची नजर उतरवली. त्यानंतर तेची बडबड थांबली आणि  नंतर जेव्हा त्याला पूर्ण बरे वाटत होते . तेव्हा त्याने  घडलेला प्रसंग सांगितला आणि आम्ही एकतच राहिलो.  मला आज सुद्धा तो प्रसंग आठवला तर अंगावर शहारे येतात.....



English translation

This unforgettable incident happened with my brother . He used to work in Pune.  It was Diwali holiday and he drive home at night.  Driving at night was nothing new for him.  But what  he know was what kept him away.  After driving for about 5-6 hours, he came near the village gate between 2 pm.  There was a river nearby.  It was our village that came across the river.  As he was crossing the river, his car came to a halt on the bridge.  Due to the proximity of the village, darkness was everywhere.  It was impossible to get help from anyone on such a night.  Because there were no houses in that area.  He  came out and opened the bonnet of the car and was watching what went wrong.  But everything was going well.  So he went back to the car and trying to start car .  But the car  was not running.  So he came back out and looked back to see what had gone wrong.  But he did not understand exactly what went wrong.  While he was thinking that he would have to go home on foot, he suddenly felt someone was walking behind him.  When he turned around and tried to look sideways, a strange figure was coming towards him .  He came into the car and trying to start one last time .  Now the figure was right in front of him.  Without looking at the figure, he looked down and started the car.  Even though nothing happened, the stopped car started suddenly. He threw the gear loudly and drove the car towards the figure.  I didn't want to see what was behind it but decided to see it out of curiosity.  He look back, there was nothing but the empty road. That figure had disappeared somewhere.  He breathed a sigh of relief and looked in the front mirror.  The figure was sitting in the back seat, making a strange noise. His whole limbs shook, his limbs trembled, and his chest began to throb. Due to the high speed of the vehicle, he lost control of the vehicle and the vehicle came down the road and hit a tree. The accident was so severe that while he was fastening his seat belt, he hit his head on the steering wheel and lost his net.  Everyone at home was waiting for him.  His phone was not working.  After waiting for a long time, some people in the house and some well-known people in the village went out to see him.  As he approached the village gate, his car appeared.  He was in an unconscious state and was taken to  Hospital for treatment.  The next day he woke up and  blabbering on.  Save me, she will take me.  We asked him  but he was not listening, he was just saying one sentence.  Save me she will take me away . We had no idea what was going on.  But Grandpa understood what had happened.  Grandpa called a black magic person  and he did something with brother .  Then her babbling stopped and when he was feeling completely healed.  Then he told us what had happened and we were shoked .  If I remember that incident even today , I'm speechless .....


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Kokan trip - unforgettable experience